शुद्धिपत्रक

18 Sep 2026, 02:38 PM

शुद्धिपत्रक

शुद्धिपत्रक

कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील मौजे बेलवली येथील सर्व्हे क्र. ९८,९८ अ,९९ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना घटक क्र.३ (AHP) अंतर्गत टप्पेनिहाय सोडत प्रक्रिया (Lottery Process) ही दि. १८/०९/२०२६ रोजी राबविण्यात येणार होती. परंतु, काही अपरिहार्य/तांत्रिक कारणामुळे सदरची सोडत प्रक्रिया ही दि. २३/०९/२०२६ रोजी राबविणेत येईल.
सोडत प्रक्रिया राबविणे बाबत तसेच इतर बाबत काही अनुषंगिक बदल झाल्यास त्याबाबतची माहिती ही वेब प्रणाली वर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल.
Back to News