जाहीर आवाहन - सोडतीची प्रक्रिया (Lottery Process) ही आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत तूर्तास स्थगित करणेत आली आहे.

02 Jun 2026, 06:54 PM

जाहीर आवाहन - सोडतीची प्रक्रिया (Lottery Process) ही आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत तूर्तास स्थगित करणेत आली आहे.

सोडतीची प्रक्रिया (Lottery Process) ही आदर्श आचारसंहिता संपेपर्यंत तूर्तास स्थगित करणेत आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) – AHP घटकांतर्गत सोडत प्रक्रियेबाबत महत्त्वाची सूचना!

कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील बेलवली येथील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत प्रस्तावित सदनिकांच्या सोडत प्रक्रियेसंदर्भात जाहीर करण्यात आलेली लॉटरी प्रक्रिया सध्या आदर्श आचारसंहितेमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

सर्व पात्र अर्जदारांनी घाबरून जाऊ नये. सोडतीसाठी प्राप्त झालेले अर्ज व कागदपत्रे सुरक्षित असून, आदर्श आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर शासनाच्या निर्देशांनुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल.

सोडत प्रक्रियेच्या पुढील तारखा व इतर अद्ययावत माहिती वेळोवेळी नगरपरिषदेच्या अधिकृत माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल.
Back to News