नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पाच्या ऑनलाईन सोडतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. इच्छुक अर्जदारांनी विहित मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज व पेमेंट पूर्ण करावे.
कुळगाव बदलापूर नगरपरिषद
भव्य गृह प्रकल्प - प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)
नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पाच्या ऑनलाईन सोडतीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. इच्छुक अर्जदारांनी विहित मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज व पेमेंट पूर्ण करावे.
अधिक तपशीलासाठी आणि अटी व शर्तींसाठी आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा क्यूआर (QR) कोड स्कॅन करा.
http://www.kbmc.pmayhome.com/
📞 संपर्क: ८१०८१०२७९७
🏢 पत्ता: PMAY कक्ष, तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, बदलापूर (पूर्व).